नवरात्रीचा आठवा दिवस. यंदाच्या नवरात्रीत, आपण संत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीतेतील 'महिलोन्नती' या विषयावर आधारित, ज्योत्स्ना गाडगीळ यांचे विचार ऐकले. स्त्री सबलीकरणाची सुरुवात तर झाली आहेच, उत्तरोत्तर स्त्री संघटनाही तयार व्हायला हव्या. तरच शहरी महिलांइतक्याच ग्रामीण भागातील महिलादेखील आपल्या स्वप्नांची उंच भरारी घेऊ शकतील.
#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav #Navratri8Day
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा